Nashik Insurance Fake Accident Special Report : नाशकात विम्याच्या पैशांसाठी दोन हत्या ABP Majha
abp majha web team
Updated at:
29 Dec 2022 10:43 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appविम्याचे कोट्वधी रुपये हडपण्यासाठी नाशिकमध्ये एक टोळी सक्रीय झालीय.. या टोळीने विम्याच्या पैशांसाठी चार कोटी गिळण्यासाठी अपघाताचा बनाव रचत आठ महिन्याच्या काळात दोन जणांची हत्या केली.. जवळपास पंधरा महिन्यानंतर हे प्रकरण उघडकीस आल्या आहेत. बघुया दृश्यम चित्रपटाशी साधर्म्य साधणारी ही धक्कादायक घटना