Namo Shetkari Sanman Special Report : राज्यातील शेतकऱ्यांना महासन्मान, दरवर्षी 6 हजार रुपये देणार
abp majha web team
Updated at:
30 May 2023 10:58 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appराज्यातील शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा देणारा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आलाय. नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेला मंजुरी देण्यात आलीय. आता केंद्राप्रमाणे राज्य सरकारही शेतकऱ्यांना ६ हजार रुपये देणार आहे. याचा शेतकऱ्यांना किती फायदा होईल? शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबतील का? असे अनेक प्रश्न उपस्थित होतायंत.