Vegetables Price Drop : पिकवलं, विकायचं कसं? बळीराजाचं कष्ट अपार, मात्र किंमत कवडीची ABP Majha
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
23 Aug 2021 10:32 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअनेक नैसर्गिक संकटाला तोंड देत, रक्ताचं पाणी करुन बळीराजानं भाजीपाला पिकवला.... मात्र भाज्याची आवक वाढल्यानं दर कोसळले आणि शेतकऱ्यावर नवं संकट कोसळलं.. उत्पादन खर्चही निघत नसल्यानं भाजीपाला कसा विकायचा असा प्रश्न त्यासमोर आ वासून उभा आहे....