Mumbai Pune Express Way Special Report : वाहतुकीचे नियम मोडाल तर थेट शाळेत करणार भरती
abp majha web team | 29 Dec 2022 10:37 PM (IST)
पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर वाहतुकीच्या नियमांचं उल्लंघन केलं तर तुम्हाला थेट शाळेत भरती केलं जाणार आहे. हे तुम्हाला कदाचित पटणार नाही.. तुमचा विश्वासही यावर बसणार नाही.. पण हे प्रत्यक्षात घडतंय. शिवाय या शाळेतील सहभागी विद्यार्थ्यांना सर्टिफिकेट देऊन गौरविण्यात ही येतंय.. का बरं हे होत असावं.