Gauri Khan Birthday : आईचा वाढदिवस...पण पोरगा जेलमध्ये... Aryan Khan in jail : Special Report
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
08 Oct 2021 10:55 PM (IST)

Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appड्रग्ज प्रकरणात एनसीबीच्या ताब्यात असलेला शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला पुढचे दोन दिवस तुरुंगातच राहावं लागणार आहे. आणि याच कारणामुळे आर्यन त्याची आई गौरी खानच्या वाढदिवसाला उपस्थित राहू शकणार नाही. शाहरुख खानची पत्नी आणि निर्माती गौरी खान हिचा आज ५१ वा वाढदिवस आहे. आणि आज तिचा मुलगा जेलमध्ये आहे... पाहूयात याच पार्श्वभूमीवर हा स्पेशल रिपोर्ट...