Mumbai Crime : संशयाचा 'निवास', थांबवला पत्नीच्या प्रियकराचा श्वास Special Report
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
11 Oct 2021 11:31 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसदरक्षणाय खलनिग्रहणाय असं म्हणणारे मुंबई पोलीस, याच मुंबई पोलीस दलातील एक अधिकारी मारेकरी बनलाय... मनात संशयाची आग होती... आणि मग काय आगीनं वणव्याचं रुप घेतलं.... आणि अखेर प्लॅन केला... आणि पत्नीच्या प्रियकराचा काटा काढला... काय होता प्लॅन, पाहुयात...