MPSC Students Special Report : गोविंदांना रेड कार्पेट, अभ्यासूंना रेड सिग्नल का?
abp majha web team
Updated at:
22 Aug 2022 09:17 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appगोविंदांना सरकारी नोकरीत आरक्षण देण्याच्या सरकारच्या निर्णयाला एमपीएससी परीक्षार्थींनी विरोध दर्शवलाय.. पुण्यात एमपीएससीच्या परीक्षार्थींनी अनोख्या पद्धतीने आंदोलन करत सरकारच्या निषेध केलाय... कोणी विटीदांडू किंवा लपाछपी खेळलं तरी आम्ही त्याला आरक्षण देऊ असं वक्तव्य उच्च तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलं होतं.. त्यामुळे MPSC परीक्षार्थींनी विटीदांडू, गोट्या, लपाछुपी असे विविध खेळ खेळत सरकारचा निषेध केला.