Mohit Kamboj Tweet Special Report : कंबोज यांच्या ट्विटमधले गबरु रोहित पवार? ABP Majha
abp majha web team | 29 Aug 2022 04:05 PM (IST)

भाजप नेते मोहित कंबोज यांनी केलेल्या ट्विटवरुन राजकीय वर्तुळात खळबळ माजलीय... गबरु जवान असा उल्लेख करत एक ट्विट मोहित कंबोज यांनी केलं आणि हा गबरु जवान कोण या चर्चांना उधाण आलं... या गबरु जवानाने राज्य सहकारी बँकेला हजार कोटींचा चुना लावलाय असंही मोहित कंबोज म्हणालेयत