MNS Vandalise IPL Bus : खळ्ळखट्याक की गुंडागर्दी? मनसेनं IPLची बस फोडली, 3 अटकेत Special Report
abp majha web team | 16 Mar 2022 07:46 PM (IST)
मुंबईत मनसे वाहतूक सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आयपीएलच्या खेळाडूंची बस फोडलीय... बस फोडणाऱ्या मनसेच्या तीन कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केलीय...आयपीएलच्या खेळाडूंची बस फोडण्यामागची कारणं काय आहेत..पाहुयात