Chandrapur : चंद्रपुरातील बल्लारशाहमध्ये लष्करी संग्रहालय, कारगिलच्या शौर्यगाथेची प्रत्यक्ष अनुभूती
abp majha web team
Updated at:
21 Nov 2021 10:46 PM (IST)

Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appयुद्धभूमी, युद्धनौका, रणगाडे, लढाऊ विमानं हे सगळं आपण वाचतो आणि ऐकतो. पण रणभूमीवरचा हा थरार प्रत्यक्ष अनुभवता आला तर? चंद्रपूरच्या बल्लारशाह इथं भारतातलं असं पहिलं लष्करी संग्रहालय उभारण्यात आलंय. माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या संकल्पनेतून हे जागतिक दर्जाचं संग्रहालय उभं राहिलंय. हे संग्रहालय अचूक व्हावं यासाठी निवृत्त लेफ्टनंट जनरल राजेंद्र निंभोरकर यांच्या मार्गदर्शनाखाली हे संग्रहालय उभारण्यात आलंय.