Milind Narvekar Special Report : नार्वेकरांच्या Amit Shah यांना शुूभेच्छा, राजकीय वर्तुळात चर्चा
abp majha web team | 22 Oct 2022 09:55 PM (IST)
उद्धव ठाकरे यांचे स्वीय सहाय्यक आणि पक्षाचे सचिव मिलिंद नार्वेकर यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. अमित शाह यांच्या वाढदिवसानिमित्त नार्वेकर यांनी ट्विट करून शुभेच्छा दिल्यात. ठाकरे आणि भाजपमधील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर मिलिंद नार्वेकरांच्या या ट्विटची चर्चा होतेय.