Amazon VS MNS | खळ्ळखट्याकनंतर अॅमेझॉन बॅकफूटवर? Amazon मराठीला स्थान देणार? स्पेशल रिपोर्ट
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
26 Dec 2020 09:15 PM (IST)

Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
मुंबई : मनसेने केलेल्या खळ्ळखट्याक आंदोलनानंतर अॅमेझॉन बॅकफूटवर गेल्याचं दिसत आहे. कारण आज अॅमझॉनच्या अधिकाऱ्यांनी विविध प्लॅटफॉर्मवर लवकरच मराठी भाषेचा वापर करणार असल्याचं आश्वासन दिल्याचा दावा मनसे नेते अखिल चित्रे यांनी केला आहे. आज मनसे नेते आणि अॅमेझॉनच्या अधिकाऱ्यांमध्ये व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून चर्चा झाली आहे.