Mahatma Phule Jan Arogya Yojana चे तीनतेरा, योजनेच्या नावाखाली रुग्णांची फसवणूक Special Report
abp majha web team
Updated at:
25 Apr 2023 02:08 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appराज्यातील गरीब व गरजू रुग्ण पैशा अभावी उपचारापासून वंचित राहू नये म्हणून राज्य सरकारने महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना सुरू केली......मात्र शासनाच्या हेतूलाच हरताळ फासत गरीब रुग्णांच्या खिशावर डल्ला मारण्याचं काम काही रुग्णालयं करतायत. या योजनेत सामील झालेली रुग्णालये मोठ्या भ्रष्टाचार करत असल्याचं समोर येत आहे....त्यामुळे आता गोर गरिबांसाठी सरकारने सुरू केलेल्या या योजनेचा मूळ उद्देशच बाजूला राहतोय की काय हा प्रश्न उपस्थित होतोय. पाहुयात या योजनेच्या नावाखाली सुरु असलेली रुग्णालयांची लुटालूट.....