Maharashtra Winter Session 2022 : गुजरात तुपाशी महाराष्ट्र उपाशी; विरोधक आक्रमक Special Report
abp majha web team
Updated at:
19 Dec 2022 09:15 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appदरम्यान नागपूर विधीमंडळ पायऱ्यांवर मुख्यमंत्री शिंदे पोहोचताच विरोधकांनी घोषणाबाजी केली. ५० खोके एकदम ओके, खोके सरकार खोटे सरकार, गद्दारीचे पाप महाराष्ट्राला ताप, गुजरात तुपाशी महाराष्ट्र उपाशी अशा घोषणा दिली... ८३ कोटी रुपयांचा भुखंड २ कोटीत देणा-या मुख्यमंत्र्यांचा विरोधकांनी विधीमंडळ पायऱ्यांवर निषेध केला... शिवाय
बेळगाव कारवार आमच्या हक्काचा, नाही कोणाच्या बापाचा अशा घोषणा दिल्या.