Old Pension Scheme : जुनी पेन्शन योजना पुन्हा लागू होणार? सरकारमध्ये दोन मतप्रवाह? Special Report
abp majha web team
Updated at:
22 Jan 2023 09:54 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appराज्यातील शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घोषणा केली खरी, पण त्यांच्या घोषणेनंतर उपमुख्यमंत्री फडणवीसांच्या विधानसभेतल्या एका वक्तव्याची जोरदार चर्चा सुरु आहे. शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याबाबत सरकार सकारात्मक असल्याचं शिंदे म्हणाले आणि त्यामुळे राज्यातील शिक्षकांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे. पण काही महिन्यांपूर्वी जुनी पेन्शन योजना लागू करणार नसल्याचं फडणवीसांनी सभागृहात सांगितल होतं.. त्यामुळे जुन्या पेन्शन योजनेवरुन मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांमध्ये मतमतांतर आहे का? असा सवाल उपस्थित होतोय... पाहुयात यासंदर्भातला रिपोर्ट