Maharashtra Mask Compulsory : मुक्ती नाही, मास्कची सक्ती कायम : Rajesh Tope : Special Report
abp majha web team | 30 Mar 2022 09:30 PM (IST)
कोरोनातून आपण सावरतोय... दख्खनचा राजा जोतिबाच्या यात्रेला परवानगी मिळाली... पंढरपूरच्या विठुरायाचं दर्शनही भाविकांना थेट मिळणार आहे.. राज्यातले इतरही निर्बंध उठवण्यात आले आहेत... फक्त एकाच गोष्टीची सक्ती आहे..ती म्हणजे मास्कची.. कोरोना रुग्णांची घटती संख्या पाहता १ तारखेपासून राज्य मास्कमुक्त होईल अशी अपेक्षा होती..
मात्र आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या एका विधानानं राज्यातल्या जनतेचा पुरता हिरमोड झालाय.. काय म्हणालेत राजेश टोपे..पाहुयात