National Bravery Award :महाराष्ट्राची बालरत्नं, बालशौर्य पुरस्कार,चिमुकल्यांच्या धाडसाचा कौतुक सोहळा
abp majha web team
Updated at:
26 Jan 2022 09:13 AM (IST)

Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमुंबईची सागरकन्या अशी ओळख लाभलेल्या जिया रायला यंदाच्या पंतप्रधान राष्ट्रीय बाल पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं आहे. 2022 सालच्या पंतप्रधान राष्ट्रीय बाल पुरस्कारासाठी १३ वर्षांच्या जिया रायची क्रीडा श्रेणीत निवड करण्यात आली. स्वमग्नग्रस्त दिव्यांग असलेल्या जियाला तिचे वडील मदन राय आणि आई रचना यांनी नेहमीच पाठिंबा दिला. त्याच बळावर जियानं पॅरा खेळाडूंसाठीच्या सागरी जलतरण स्पर्धांमध्ये अनेक विक्रमांची नोंद केली आहे.