Maharashtra Karnataka Border Dispute : अमित शाहांचा आदेश बोम्मईंनी धुडकावला? Special Report
मंदार गोंजारी, एबीपी माझा, पुणे
Updated at:
19 Dec 2022 10:15 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकर्नाटक सरकारने पुन्हा दडपशाहीचं धोरण अवलंबून मराठी भाषिकांचा मेळावा उधळून लावला. एकीकडे कर्नाटक पोलिसांनी बेळगावात ऐनवेळी मेळाव्याची परवानगी नाकारत कार्यकर्त्यांची धरपकड केली.. दुसरीकडे कोगनोळी टोलनाक्यावर महाराष्ट्रातील नेत्यांना अडवलं.. कर्नाटक सरकारच्या या दडपशाहीच्या धोरणाचे नागपूर विधानभवनातही पडसाद उमटले.. आता खुद्द अमित शाहांनी हस्तक्षेप केल्यानंतरही बोम्मई माघार घेत नसतील तर शिंदे-फडणवीस सरकार काय भूमिका घेणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलंय.. कर्नाटक महाराष्ट्र सीमावादाच्या आजचा अंक पाहुयात या रिपोर्टमधून