Election Results 2024
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Maharashtra Income Tax Raid प्रकरणी पवार घराणं बाजी पलटवणार? : Special Report ; ABP Majha
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
08 Oct 2021 10:05 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appउपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कुटुंबातील नातेवाईकांच्या मालमत्तेवर आयकर विभागानं दुसऱ्या दिवशीही कारवाई सुरू ठेवली. अजित पवारांच्या पुण्यातील दोन बहिणी आणि पार्थ पवारांच्या कार्यालयावरही आयकर विभागानं आजही छापेमारी केली. त्यामुळं पवार घराण्यानं आज थेट केंद्र सरकारलाच आव्हान दिलं..पुण्यात राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं.. सोलापुरात शरद पवारांनीच केंद्रावर हल्लाबोल केला..तर संजय राऊतांनीही अपना टाईम आयेगा असं म्हणत पवारांना पाठिंबा दिला...