Maharashtra Government Hearing Special Report : महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाची टाईमलाईन, ए टू झेड
abp majha web team
Updated at:
10 May 2023 11:39 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appएकनाथ शिंदेंनी बंड केलं आणि शिवसेनेत उभी फूट पडली..या बंडामुळे मविआची सत्तेची घडी विस्कटली आणि शिंदे-फडणवीस सरकारची स्थापना झाली..हा लढा कोर्टापर्यंत पोहोचला. ८ महिन्यानंतर अखेर या प्रकरणाचा उद्या निकाल लागणारेय. या निकालाची उत्कंंठा शिगेला पोहोचलीये. पुढचे काही तास त्या दृष्टीने महत्त्वाचे आहे..यासोबतच गेल्या ८ महिन्याचा काळही तितकाच महत्त्वाचा आहे...याप्रकरणात काय युक्तीवाद झाले पाहूया...