Ratnagiri : दाऊदचं बालपण गेलेल्या घरात आता सनातन पाठशाळा Special Report
रविंद्र कोकाटे, एबीपी माझा
Updated at:
08 Oct 2021 11:00 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appदाऊद इब्राहिम.... हे नाव आहे भारताच्या सर्वात मोठ्या शत्रूचं. आणि याच दाऊद इब्राहिमच्या रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमधल्या घरात आता सनातनची पाठशाळा सुरु होणार आहे. दिल्लीचे वकील अजय श्रीवास्तव यांनी दाऊदच्या प्रॉपर्टीचा आज ताबा घेतला. त्यामुळे एकेकाळच्या दाऊदच्या या घऱात आता सनातनची शाळा भरणार आहे... पाहूयात यासंदर्भातला हा खास रिपोर्ट