Ramnavami Latur Special Report : रामनवमीसाठी लातूर सजलं, गंजगोलाई भागात आकर्षक विद्युत रोषणाई
abp majha web team | 29 Mar 2023 11:38 PM (IST)
रामनवमीसाठी लातूरकर सज्ज झालेत. गंजगोलाई भागात केशरी रंगाची विद्युत रोषणाई करण्यात आलीये. संध्याकाळच्या वेळेला अतिशय नयनरम्य आणि मनमोहक दिसणारी ही रोषणाई लातूरकरांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरतेय. ही रोषणाई लकी गहेरवार यांनी आपल्या ड्रोन कॅमेऱ्यात टिपलीत..