Kunbi Caste Certificate मिळाल्यावर राजकीय आरक्षणही! ओबीसींचं राजकीय अस्तित्व घटणार? Special Report
abp majha web team | 03 Nov 2023 11:39 PM (IST)
कुणबी म्हणजेच मराठा यावरुन गेल्या काही दिवसांपासून संघर्ष सुरु आहे.. जुन्या नोंदींच्या आधारे मराठ्यांना कुणबीचा दाखला देण्यात येईल अशी घोषणा सरकारने केली. त्यामुळे नोकरी आणि शिक्षणासोबतच राजकारणातही मराठ्यांना आरक्षण मिळणारेय..त्यामुळे ओबीसीमधील राजकीय आरक्षणात स्पर्धा वाढणारेय.. पाहूया त्याचसंदर्भातला एक रिपोर्ट..