कुल्फी विक्रेता बनला पैठणी उद्योजक,20हजारचा व्यवसाय 30 लाखांवर,कृष्णा सूर्यवंशींची प्रेरणादायी कहाणी
अजय सोनावणे, एबीपी माझा
Updated at:
05 Aug 2021 10:29 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसंघर्ष हा प्रत्येकाच्या आयुष्यात येत असतो मात्र त्यावर मात करुन अनेक जण पुढे जायचा प्रयत्न करतात. सगळ्यांनाच ही गोष्ठ शक्य होत नसली तरी अनेक जण जिद्द,मेहनत,संघर्ष करत आपले ध्येय साध्य करत असतात. नाशिकच्या नांदगाव तालुक्यातील जामदरी येथील कृष्णा सुर्यंवशी हा त्यातील एक ध्येयवेड्या तरुणाने पडेल ते काम केले आणि आज तो चक्क पैठणी उत्पादक उद्योजक बनलाय.