Kondhva Society Mail Special Report : कोण म्हणालं, कुणाच्या बायकोला पॉर्नस्टार?
abp majha web team
Updated at:
18 Aug 2023 11:11 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appतुमच्या सोसायटीचे व्हॉ़ट्सअॅप ग्रुप असतील... सोसायटीतले सभासदांचे तक्रारीचे, समस्यांचे आणि विविध विषयांवरचे मेल तुम्हाला येत असतील.. पण पुण्यातल्या कोंढव्यातल्या एका सोसायटीत एका मेलमुळे खळबळ माजवलीए...या मेल वाचून सोसायटीतले एक दोघे नव्हे तर १४० सदस्यांचे डोळेच विस्फारले... कुणी केला मेल? काय होतं त्या मेलमध्ये? पाहुयात या रिपोर्टमधून