Kolhapur च्या सोनाली वाघरींच्या Instagram Reels ची चर्चा, प्रियांका चोप्रा, जॅकलिनही बनल्या फॅन्स!
विजय केसरकर, एबीपी माझा | 06 Aug 2021 08:24 PM (IST)

कोल्हापूरच्या सोनाली वाघरिया यांनी अस्सच फाड फाड इंग्रजी बोलून इंस्टावर एक व्हिडिओ अपलोड केला. हा व्हिडीओ इतका व्हायरल झाला की तो थेट प्रियांका चोप्रा आणि जॅकलिन पर्यंत जाऊन पोहोचला. सोनालीला यू रॉक म्हणतं प्रियाकांनं स्ट्रोंग वूमन स्टोरी म्हणून ठेवला. तर जॅकलिननं सोनाली यांना भेटण्याची विनंती केलीय. त्यामुळं सोनाली यांचा हा व्हिडिओ केवळ इंन्टापूरता मर्यादित राहिला नाही.