Kolhapur Football Fever Special Report : कतारनंतर आता कोल्हापुरात फुटबॉल फिव्हर
abp majha web team
Updated at:
19 Nov 2022 11:31 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकोल्हापूर आणि फुटबॉलचं नातं काय आहे हे वेगळं सांगायची गरज नाही... कोल्हापूर हे देशातील एकमेव शहर आहे ज्या ठिकाणी क्रिकेटपेक्षा फुटबॉलची क्रेझ जास्त आहे... लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांमध्ये फुटबॉल प्रेम खचाखच भरलंय... कोल्हापुरातील खेळाडूंनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर आपली छाप पाडली आहे...फिफा फुटबॉल वर्ल्डकपच्या निमित्ताने कोल्हापुरातील उत्साह शिगेला पोहचलाय...