Kolhapur Dudhganga Water Issue Special Report : हसन मुश्रीफांनी का केली रक्तपाताची भाषा?
abp majha web team
Updated at:
28 Aug 2023 11:07 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकोल्हापूरच्या इचलकरंजी शहराला दूधगंगा नदीमधून पाणी देण्याचा प्रश्न चांगलाच पेटला आहे..आज पर्यंत केवळ आरोप प्रत्यारोप होत होते...आता मात्र रक्तपात आणि तलवारीची भाषा होऊ लागली आहे... आणि ती केलीय अजित पवारांचे खंदे समर्थक हसन मुश्रीफ यांनी... आणि माजी आमदार के. पी. पाटील यांनी... पाहूयात याच संदर्भातला एक रिपोर्ट