Kishor Jogrevar Special Report : लोकप्रतिनिधीचं कुटुंब कसं असावं? मुलगा आमदार तरी ऐशोआरामापासून दूर
abp majha web team | 07 Apr 2023 11:24 PM (IST)

आमदार म्हटलं की सर्वसाधारणपणे त्याचा रुबाब, गाडी, बंगले आणि एकूणच लॅव्हिश लाईफस्टाईल... हे सगळं चित्र डोळ्यांसमोर येतं. आमदारच कशाला, त्याचे कुटुंबीयही ऐशोआरामाचं जगणं जगतात... मात्र, आता आम्ही तुमची एका आमदाराच्या अशा आईला भेटवणार आहोत... जे पाहून तुम्ही चकित व्हाल..