Kisan Morcha Special Report : कांदे तुडवत बळीराजाने धरली मुंबईची वाट, 'लाल वादळ' विधानभवनावर धडकणार
abp majha web team | 12 Mar 2023 11:19 PM (IST)
कधी अवकाळी पावसाचं संकट तर कधी न मिळणारा हमीभाव..या दुहेरी संकटात सध्या शेतकरी अडकलाय. आपल्या याच समस्या घेवून पुन्हा एकदा शेतकरी मुंबईच्या दिशेने निघालेत.. कांदा तुडवत या शेतकऱ्यांनी दिंडरीमधून मुंबईची वाट धरलीये. पाहूया मुंबईच्या दिशेने निघालेल्या लाल वादळावरचा एक रिपोर्ट..