Kirit Somaiya VS Sanjay Raut : सोमय्या वि. राऊत 'सामना',सोमय्यांकडून राऊतांवर चारित्र्यहननाचे आरोप
abp majha web team
Updated at:
09 May 2022 10:15 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसोमय्यांच्या तक्रारीपूर्वी राऊतांचा ट्विट करत घणाघाती आरोप, 'तपास यंत्रणांच्या रडारवर असलेल्या कंपन्यांकडून युवक प्रतिष्ठानला निधी, संजय राऊतांचा किरीट सोमय्यांवर नवा आरोप.