Mother Killed Child Special Report : अनैतिक संबंधात अडथळा ठरणाऱ्या लेकीची हत्या
abp majha web team
Updated at:
08 Mar 2023 11:28 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआईच्या प्रेमाला जगात अनेक उपमा दिल्या गेल्यायेत. कारण आईचं आपल्या मुलांवर जे प्रेम असतं त्याची सर कुठल्याच नात्याला नसते. संकट काळात आपल्या पदराची ढाल बनवून आई आपल्या लेकरांचं रक्षण करते. पण पुण्यातली एक आई मात्र याला अपवाद ठरलीये. केवळ अनैतिक संबंधात अडथळा ठरतेय म्हणून पोटच्या मुलीचा आईने प्रियकराच्या मदतीने खून केल्याची घटना घडलीये.