Lok Sabha Election 2024 Results
(Source: ABP Cvoter)
Karmala Gharatwadi : 'गाव विकणे आहे', सोशल मीडियावर जाहिरात व्हायरल Special Report
abp majha web team
Updated at:
31 Oct 2022 10:59 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appघर, गाडी किंवा जमिन विकणे आहे हे ऐकलं होतं. पण अख्ख गावंच विकायला काढल्याचं कधी ऐकलंय का? नसेल ऐकलं तर ही बातमी पाहा. करमाळा तालुक्यातलं घरतवाडी हे गाव ग्रामस्थांनी विकायला काढलंय. पण यामागचं कारण काय आहे पाहूया या रिपोर्टमधून.