Kangana Ranaut to Filmfare Special Report : कंगना फिल्मफेअरविरोधात खटला दाखल करणार! ABP Majha
abp majha web team
Updated at:
22 Aug 2022 11:08 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअभिनेत्री कंगना रणौत आणि वादांचं नातं काही नवं नाहीये. पण यावेळेस कंगनाने चक्क फिल्मफेअरसोबत पंगा घेतलाय. एक पोस्ट लिहत कंगनाने फिल्मफेअरवर काही आरोप केलेयत. तसच फिल्मफेअरविरोधात कोर्टाची पायरी चढण्याचाही इशारा दिलाय. तिच्या आरोपांवर फिल्म फेयरकडूनही उत्तर आलंय. नेमका हा वाद आणि आरोप काय आहे?