Home Made Mobile App: घरबसल्या बनवलं 66 लाखांचं अॅप, कळव्यातील शालेय विद्यार्थ्यांची कामगिरी
अक्षय भाटकर, एबीपी माझा, मुंबई
Updated at:
23 May 2021 12:31 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appठाणे : राज्यात कोरोना महामारीचे संकट आहे. या काळात सगळीकडे नकारात्मकता पसरत आहे. लॉकडाऊन असल्यामुळे लहान मुलांनाही घरीच बसावे लागत आहेत. मात्र या नकारात्मक वातावरणात देखील सकारात्मक विचार करून कळव्यातील 2 शालेय विद्यार्थ्यांनी सोशल मीडिया ॲप बनवले आहे, ज्याची किंमत तब्बल 66 लाख इतकी असल्याचा दावा या मुलांनी केला आहे.