Amit Shah यांनी लोकसभेत उल्लेख केलेल्या Kalavati Bandurkar कोण? प्रकरण काय? Special Report
abp majha web team
Updated at:
10 Aug 2023 09:47 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App२००८ साली राहुल गांधी यांनी विदर्भात राहणाऱ्या कलावती बांदूरकर यांच्या घरी भेट दिली होती. कलावती यांचे पती शेतकरी होते, आणि कर्जबाजारीपणातून त्यांनी आत्महत्या केली होती. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी राहुल यांच्या त्या भेटीवरून बुधवारी सडकून टीका केली. कलावती बांदूरकर यांना गॅस कनेक्शन आणि अन्य सोयीसुविधा मोदी सरकारनं पुरवल्या, राहुल तिथं केवळ स्टंट म्हणून गेले होते, असं शाह म्हणाले.