Jitendra Awhad Controversy Special Report : आव्हाडांचं 'ते' वक्तव्य आणि पुन्हा राजकीय दंगल
abp majha web team
Updated at:
22 Apr 2023 09:34 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppJitendra Awhad Controversy Special Report : आव्हाडांचं 'ते' वक्तव्य आणि पुन्हा राजकीय दंगल
अनेक दिवसांपासून जितेंद्र आव्हाडांची वक्तव्ये आणि ट्विट वाद निर्माण करतायंत. असाच नवा वाद त्यांच्या कालच्या वक्तव्यानेही केलाय. रामनवमी आणि हनुमान जयंती आणि दंगल यावरून त्यांनी एक मोठं वक्तव्य केलं. त्यानंतर भाजप आक्रमक झाला. जितेंद्र आव्हाडांच्या या वक्तव्याचा निषेध करत भाजपने आव्हाडांविरोधात अंधेरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रारही केली. यावरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनीही आव्हाडांना खडेबोल सुनावलेत. मात्र एवढं होऊनही आव्हाड त्यांच्या विधानावर ठाम आहेत. एवढंच नव्हे तर मी विचारपूर्वकच विधान केलं, असाही दावा आव्हाडांनी केलाय.