Jharkhand Ropeway Accident : 46 तासांचा जीवघेणा थरार, 48 पैकी 46 जणांची सुटका: Special Report
abp majha web team
Updated at:
13 Apr 2022 12:18 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppJharkhand Ropeway Accident : देवघर घटनेत एअरफोर्सकडून सर्व नागरिकांचं रेस्क्यू सुरू असताना एक व्यक्ती हेलिकॉप्टरमधून कोसळून अपघात झालाय. धडकी भरवणारी ही दृश्यं कॅमेरात कैद झाली आहेत. या अपघातात पहिल्या दिवशी दोन महिलांचाही मृत्यू झाला होता... त्यामुळे एकुण मृतांची संख्या ३ वर पोहोचलेय तर ८ जण या अपघातात जखमी झाले आहेत.