Javed Akhtar Special Report : पाकिस्तानच्या मंचावर जावेद अख्तर यांचा सर्जिकल स्ट्राईक
abp majha web team | 21 Feb 2023 11:47 PM (IST)
पाकिस्तानच्या मंचावर जावेद अख्तर यांचा सर्जिकल स्ट्राईक. बॉलिवूडसह हिंदी साहित्याचा एक अध्याय लिहिला..ज्यांच्या लेखणीतूनच..शोले, दिवार, जंजीरसारखे सुपरहीट मिळाले..ज्यांच्या लेखणीतून..असंख्य अजारमर गाणी मिळाली..