Devendra Fadnavis On Voting : माझ्या हातावरील मार्कर पुसून दाखवा, राज ठाकरेंना फडणवीसांचं उत्तर

Continues below advertisement

Devendra Fadnavis On Voting : माझ्या हातावरील मार्कर पुसून दाखवा, राज ठाकरेंना फडणवीसांचं उत्तर
शाई पुसली जात असल्याच्या आरोपांची फडणवीसांनी उडवली खिल्ली  अशा प्रकारे यंत्रणांवर संशय उपस्थित करणं अयोग्य- फडणवीस

आजच्या इतर बातम्या -

मतदानावेळी शाईऐवजी मार्करद्वारे बोटावर खूण करण्यावर राज ठाकरेंचा तीव्र आक्षेप, शाई सॅनिटायझरने पुसली जात असल्याचा आक्षेप...काँग्रेसचया सचिन सावंतंकडूनही डेमो सादर... 
शाई पुसल्या जात असल्याच्या आरोपांची मुख्यमंत्र्यांनी उडवली खिल्ली...संबंधित संस्थांवर संशय निर्माण करणं अयोग्य, फडणवीसांचं प्रत्युत्तर...तर आयुक्तांकडून चौकशीचे आदेश...
महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकरांकडून निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल...मतदानानंतर बोटावरील शाई पुसून बोगस मतदान केल्याचा दावा...बोगस मतदानाचाही आरोप...
नाशिकच्या मालेगावात मतदान केंद्राच्या बाजूच्या घरात सापडले ८०० हून अधिक मतदान कार्ड...मिळालेले कार्ड बोगस असल्याचा संशय...प्रशासनाकडून कारवाई सुरू.
नागपुरात मुख्यमंत्री फडणवीसांनी बजावला मतदानाचा हक्क...पत्नी आणि आईसोबत केलं मतदान...नितीन गडकरी आणि कांचन गडकरींनीही केलं मतदान

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola