Raj Thackeray Mumbai : ..आणि शाई पुसा, परत जा… मतदान करुन बाहेर पडताच राज ठाकरे संतापले

Raj Thackeray Mumbai : ..आणि शाई पुसा, परत जा… मतदान करुन बाहेर पडताच राज ठाकरे संतापले

मला या विषयात मुद्दाहून सांगायचं आहे की कश्यप्रकारची सरकार कश्या प्रकारची सिस्टम चालवत आहे

निवडणुका जिंकवायच्या आणि त्यासाथज वाटेल ते करायचं हे सुरू

आधी दुबार चा विषय आला मग सांगितले असे काही नाही मग मान्य केले

मग VVPAT चा विषय आला ते दाखवायला काही मान्य नाही

पाडू नावाचे मशीन आणले आणि मग त्या दाखविले जात नाही

सरकारने निवडणुका जिंकायचे ठरविले आहे जे विधानसभेला केले ते आता करत आहे पण आम्ही होऊ देणार नाही

आज पर्यंत शाई लावली जायची पण आता इतक्या तक्रारी आल्या आहे की सॅनिटाइजर लावले की पुसले जात आहे

संपूर्ण प्रशासन हे सत्तेसाठी मागे लागले आहे

फ्रॉड निवडणुकांमधून सत्तेत येणे याला निवडणुका म्हणत नाही

आता एक दुबार मतदार पकडला गेला आहे

अमित साठम या मुद्द्यावर बोलू नये

बाहेर पडा मग बाहेर या शाई पुसा बाहेर या मग आत जा

सगळ्यांनी सतर्क राहा

मी मनसैनिकांना ही सतर्क राहण्यासाठी सांगितले आहे

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola