Jalna Income Tax Raid Special Report : जालन्यात स्टील कारखान्यावर छापा, 390 कोटींचं घबाड जप्त
abp majha web team
Updated at:
11 Aug 2022 08:07 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appऔरंगाबादमध्ये आयकर विभागाच्या एका कारवाईमुळे सगळ्यांचेच डोळे विस्फारले आहेत. याला कारण ठरलंय ते म्हणजे छापेमारीत सापडलेलं कोट्यावधींचं घबाड. वऱ्हाड बनून आलेल्या आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी धाड टाकल्यानंतर 390 कोटींचं घबाड हाती लागलं. विशेष म्हणजे ही रक्कम मोजायलाच अधिकाऱ्यांना तब्बल 13 तास लागले.