Jalgaon Vegetarian Village : जळगावातील शाकाहारी गाव! कनाशी गावात ना मांसाहार, ना व्यसन!
abp majha web team Updated at: 03 Aug 2022 10:18 PM (IST)
हिंदू धर्मातला पवित्र महिना म्हणजे श्रावण.. या काळात अनेकजण मांसाहार टाळतात..पण महाराष्ट्रातील या गावात गेल्या आठशे वर्षांपासून श्रावण सुरुच आहे.. ३ हजार लोकवस्ती असलेलं जळगाव जिल्ह्यातील कनाशी हे गाव.. इथे ना कोणी मांसाहार करतं..ना कोणी व्यसन..त्यामुळे संपूर्ण शाकाहारी गाव अशी या गावाची ओळख बनलीय..