Jalgaon Crime CCTV : दरोड्याचा धक्कादयक प्रकार, CCTV असूनही बँका किती सुरक्षित?
abp majha web team
Updated at:
02 Jun 2023 09:46 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appजळगाव शहरात गुरुवारी मोठा दरोडा पडला... भरदिवसा स्टेट बँकेच्या शाखेत दोन हेल्मेटधारी तरुणांनी तीन कोटींचं सोनं आणि १७ लाखांची रोकड़ लुटून नेली... CCTV कॅमेऱ्यात दिसू नये म्हणून हेल्मेट घालून बँकेवर दरोडा घालण्याचा धक्कादायक प्रकार घडलाय. हे कमी म्हणून की काय दरोडेखोरांनी CCTV चा DVR देखील पळवला. या घटनेमुळे बँकेतील आपल्या ठेवी आणि सोनं सुरक्षित आहे का, असा प्रश्न उपस्थित झालाय....