Chitrarath 2023 Special Report : चित्ररथात महाराष्ट्राचा साडेतीन शक्तीपिठांचा जागर
abp majha web team Updated at: 26 Jan 2023 11:23 PM (IST)
आज देशाचा ७४ वा प्रजासत्ताक दिन मोठ्या दिमाखात कर्तव्यपथावर साजरा झाला. यावेळी विविध राज्यांची संस्कृती दाखवणारे चित्ररथ पहायला मिळाले. यंदा महाराष्ट्राने साडेतीन शक्तीपिठांचा जागर दाखवला. तर तामिळनाडूच्या चित्ररथात त्यांच्या राज्याची संस्कृती दाखवण्यात आली आहे.