Cyber Attack : Work From Home मुळे सायबर हल्ल्याचं संकट? तुमचा डेटा कॉम्प्युटरमध्ये सुरक्षित नाही?
अभिषेक मुठाळ | 16 Jul 2021 08:48 PM (IST)
कोरोनाचा संसर्ग अधिक प्रमाणात पसरू नये, यासाठी जगभरातील बहुतांश कर्मचारी वर्क फ्रॉम करत आहेत. या काळात सायबर हल्ल्याच्या प्रमाणात वाढ झाल्याचा धक्कादायक अहवाल समोर आला आहे. वर्क फ्रॉम होममुळे सायबर हल्ले करायला सोपे गेल्याचे निरीक्षण या अहवालात नोंदवण्यात आले आहे, पाहुया या संदर्भातील स्पेशल रिपोर्ट