India Flood News : काश्मीर ते कन्याकुमारी जलप्रलय ABP Majha
abp majha web team
Updated at:
19 Oct 2021 11:40 PM (IST)

Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपरतीच्या पावसाने केरळमध्ये कसा हाहाकार उडाला ते आपण सगळ्यांनीच बघितलं. केरळमधली पुरस्थिती आटोक्यात येत असताना आता उत्तराखंडमध्ये निसर्गाचा कोप पाहायला मिळतोय. जोरदार पावसामुळे अनेक नद्यांना पूर आलाय तसच राज्यातल्या बहुतांश भागात भुःस्खलनाच्या घ़टनाही घडल्यायेत. त्यामुळे राज्यातल्या अनेक भागांचा एकमेकांशी संपर्कही तुटलाय. उत्तराखंडमध्ये अजूनही अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलाय. त्यामुळे बद्रीनाथ, चारधाम यात्राही थांबवण्यात आलीये. काय परिस्थिती आहे उत्तराखंडमधली बघुयात......