5 G Hackers Special Report : 'फाईव्ह जी'च्या नादात अडकू शकता हॅकर्सच्या जाळ्यात!
abp majha web team | 07 Oct 2022 11:16 PM (IST)
नुकतीच भारतात "फाईव्ह जी" तंत्र प्रणाली सादर झाली आहे. फोर जी पेक्षा अधिक वेगवान आणि इतरही अनेक सुविधा देणारी फाईव्ह जी प्रणाली नक्कीच स्वागतार्ह आहे. त्यामुळे प्रत्येक जण आपल्या मोबाईलमध्ये ती प्रणाली अपडेट करण्यासाठी आतुर असणार... हेच ओळखून काही सायबर हॅकर्सनी फसवणुकीचा एक नवा प्लॅन आखलाय