Traffic RewardsSpecial Report : वाहतुकीचे नियम पाळल्यावर मिळणार बक्षीस, नियम पाळा, बक्षिस मिळवा
abp majha web team | 08 Jun 2023 09:50 PM (IST)
सिग्नल तोडला, दंड भरा... वेगात गाडी चालवली, दंड भरा... हे आता आपल्यासाठी परवलीचं होऊन गेलंय... त्यामुळे, वाहतूक पोलिस आपल्याला व्हिलन वाटू लागलाय... पण आता एक नवा उपक्रम आलाय... ज्यामुळे तुम्हाला गाडी चालवल्याबद्दल पैसे मिळणारेत... मात्र हे पैसे कसे मिळणार, त्यासाठी काय करावं लागणार...