Overuse of Headphones Special Report : हेडफोनचा अतिवापर घातक ठरु शकतो, कारण...
abp majha web team
Updated at:
18 Nov 2022 11:01 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appहेड फोन्स वापरत असाल तर ही बातमी नक्की पाहा. हेडफोन्सच्या अतीवापराने किंवा मोठ्या आवाजात हेडफोन्सवर गाणी ऐकल्याने तुम्हाला कायमचं बहिरेपण येवू शकतं हे आम्ही म्हणत नाही तर तसा अहवाल बीएमजे हेल्थ जनरलने दिलाय. काय निरिक्षण या अहवालात नोंदवण्यात आलंय